Be Myndful Be Happy

Being

Mindful
Mental Health well being

We at Myndful Mantras work towards the Goal to achieve Mental Health, personal Peace of Mind, Work-Life Balance, Family life and an Overall Happy Environment amongst self and surroundings.

What we do

We Believe Every Human Being have right to be Mentally Stress less & Happy. We work towards betterment of Mental Health wellbeing.  

w

Counselling

Counselling is a process where a trained, competent counselor will help or assist an individual or group of people who is seeking help in gaining greater understanding of self, improved decision making and behavior changes to overcome from the problem.

Training

Training is teaching, or developing in oneself or others, any skills and knowledge. Training has specific goals of improving one's capability, capacity, productivity and performance. Training sharpens our skills and gives us better perspective towards life.

Flower Remedy

Bach flower remedies are an alternative or complementary treatment that is used for emotional problems and pain. They’re made out of watered-down extracts from the flowers of wild plants.  It doesn't work directly on physical symptoms, but instead on the emotions.

Awareness

We Intend to make the World Aware of Mental Health Problems and approach towards it. Any normal person can also be Mentally Stressed. Problem need to be addressed in Time to reduce further Symptoms.

Therapy

We use Different Psychological Therapies and Best Practices like REBT (Rational Emotive Behaviour Therapy) and others. Also we give Myndful Mantras to achieve Mental Health in day today Life.

1

Many More

We do give many such consultations, Counselling and other services in Regards of Mental Health. Such as Psychometric Analysis, Psychometric Tests such as Personality Tests, Behavioral Tests etc.

MAny of us have problems…

Problems get solved by speaking to someone

About ShrEya

She is Passionate about the Psychology field, empower others to Solve their Problems. She concentrated on the Mental Health Well Being of People. 

She is a Clinical Psychologist. She did her Projects and Other Training and Studies further to get Enriched and Well Versed with the different Mental Health Problems.

A Vast Experience of almost 8+ years in Counselling and Addressing, Solving Mental Health/ Mental Stress Problems, made her more Experienced and Persistent in the Psychology Field.

Our Skills

Dealing with the Problems as well with people Stressed with Psychological Disorders. Learned & Practice Different Therapies to Address the Problems & giving the right Direction to People to Solve them, using those Therapies.
  • Understanding Problems – 90%
  • Psychology therapies – 85%
  • HAppy clients – 95%

Mentally Stressed ? Don't Worry Contact Us

We work with you to Understand Root Cause of your Stress, Analyse it, Counsell your good selves. And make you empower to choose the right path. Gives You Right Therapies and Myndful Mantras to acheve the same.

Connect with Our Articles:

वर्ष ६ वे, क्रीडाक्षेत्रातील  नवदुर्गा,  वर्ष २०२५.

वर्ष ५ वे, मानसशास्त्रातील नवदुर्गा,  वर्ष २०२४.

वर्ष ५ वे – नववी माळ – देवी सिद्धदात्री

वर्ष ५ वे – नववी माळ – देवी सिद्धदात्री

नवमी : देवी सिद्धदात्री आजच्या दुर्गा डॉ. शिरीषा साठे नवरात्र म्हणजे जागर शक्तीचा, शक्ती उपासनेचा... चला या नवरात्रीत जाणून घेऊया मन:शक्ती ची उपासना करणाऱ्या, मन:शक्ती चा जागर करणाऱ्या "मानसशास्त्रातील नवदुर्गा" मानसशास्त्र सारखा...

वर्ष ५ वे – आठवी माळ- अष्टमी : देवी महागौरी

वर्ष ५ वे – आठवी माळ- अष्टमी : देवी महागौरी

अष्टमी : देवी महागौरी आजच्या दुर्गा डॉ. जान्हवी केदारे नवरात्र म्हणजे जागर शक्तीचा, शक्ती उपासनेचा... चला या नवरात्रीत जाणून घेऊया मन:शक्ती ची उपासना करणाऱ्या, मन:शक्ती चा जागर करणाऱ्या "मानसशास्त्रातील नवदुर्गा" समाजसेवेची आवड असलेल्या आणि ही आवड स्वतःचा व्यवसाय आणि...

वर्ष ५ वे – सातवी माळ- सप्तमी : देवी कालरात्री

वर्ष ५ वे – सातवी माळ- सप्तमी : देवी कालरात्री

सप्तमी : देवी कालरात्री आजच्या दुर्गा डॉ. पूजा ठक्कर नवरात्र म्हणजे जागर शक्तीचा, शक्ती उपासनेचा... चला या नवरात्रीत जाणून घेऊया मन:शक्ती ची उपासना करणाऱ्या, मन:शक्ती चा जागर करणाऱ्या "मानसशास्त्रातील नवदुर्गा" कोणावर कुठलाही चुकीचा शिक्का बसू नये - Label लागू नये असे...

वर्ष ५ वे – सहावी माळ – षष्ठी : देवी कात्यायनी

वर्ष ५ वे – सहावी माळ – षष्ठी : देवी कात्यायनी

षष्ठी : देवी कात्यायनी आजच्या दुर्गा डॉ. शुभांगी पारकर नवरात्र म्हणजे जागर शक्तीचा, शक्ती उपासनेचा... चला या नवरात्रीत जाणून घेऊया मन:शक्ती ची उपासना करणाऱ्या, मन:शक्ती चा जागर करणाऱ्या "मानसशास्त्रातील नवदुर्गा" अधिकार असणे आणि त्याचा योग्य वापर करणे, किंबहुना तो...

वर्ष ५ वे – पाचवी माळ – पंचमी : देवी स्कंदमाता

वर्ष ५ वे – पाचवी माळ – पंचमी : देवी स्कंदमाता

पंचमी : देवी स्कंदमाता आजच्या दुर्गा डॉ. अनघाताई लवळेकर मानसशास्त्रातील नवदुर्गा नवरात्र म्हणजे जागर शक्तीचा, शक्ती उपासनेचा... चला या नवरात्रीत जाणून घेऊया मन:शक्ती ची उपासना करणाऱ्या, मन:शक्ती चा जागर करणाऱ्या "मानसशास्त्रातील नवदुर्गा" गरज ही शोधाची जननी असते असे...

वर्ष ५ वे – चौथी माळ – चतुर्थी: देवी कुष्मांडा

वर्ष ५ वे – चौथी माळ – चतुर्थी: देवी कुष्मांडा

चतुर्थी: देवी कुष्मांडा आजच्या दुर्गा सौ. संगीता शेंबेकर नवरात्र म्हणजे जागर शक्तीचा, शक्ती उपासनेचा... चला या नवरात्रीत जाणून घेऊया मन:शक्ती ची उपासना करणाऱ्या, मन:शक्ती चा जागर करणाऱ्या "मानसशास्त्रातील नवदुर्गा" आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात मानसिक स्ट्रेस वाढलेत,...

वर्ष ५ वे – तिसरी माळ -तृतीया : देवी चंद्रघंटा

वर्ष ५ वे – तिसरी माळ -तृतीया : देवी चंद्रघंटा

तृतीया : देवी चंद्रघंटा आजच्या दुर्गा : रिद्धी दोशी पटेल मानसशास्त्रातील नवदुर्गा नवरात्र म्हणजे जागर शक्तीचा, शक्ती उपासनेचा... चला या नवरात्रीत जाणून घेऊया मन:शक्ती ची उपासना करणाऱ्या, मन:शक्ती चा जागर करणाऱ्या "मानसशास्त्रातील नवदुर्गा" समाज नीट राहायचा असेल तर...

वर्ष ५ वे – दुसरी माळ -द्वितीया : देवी ब्रह्मचारिणी

वर्ष ५ वे – दुसरी माळ -द्वितीया : देवी ब्रह्मचारिणी

द्वितीया : देवी ब्रह्मचारिणी आजच्या दुर्गा डॉ. योगिता आपटे मानसशास्त्रातील नवदुर्गा नवरात्र म्हणजे जागर शक्तीचा, शक्ती उपासनेचा... चला या नवरात्रीत जाणून घेऊया मन:शक्ती ची उपासना करणाऱ्या, मन:शक्ती चा जागर करणाऱ्या "मानसशास्त्रातील नवदुर्गा" आजच्या आपल्या दुर्गा आहेत...

वर्ष ५ वे – पहिली माळ- प्रतिपदा: देवी शैलपुत्री

वर्ष ५ वे – पहिली माळ- प्रतिपदा: देवी शैलपुत्री

प्रतिपदा: देवी शैलपुत्री आजच्या दुर्गा डॉ. शुभा थत्ते मानसशास्त्रातील नवदुर्गा आजच्या दुर्गा डॉ. शुभा थत्ते नवरात्र म्हणजे जागर शक्तीचा, शक्ती उपासनेचा... चला या नवरात्रीत जाणून घेऊया मन:शक्ती ची उपासना करणाऱ्या, मन:शक्ती चा जागर करणाऱ्या "मानसशास्त्रातील नवदुर्गा"...

वर्ष ४ थे, तिमिराकडून तेजाकडे नेणाऱ्या महिला,  वर्ष २०२३.

वर्ष ४ थे – नववी माळ: देवी सिद्धदात्री

वर्ष ४ थे – नववी माळ: देवी सिद्धदात्री

नववी माळ: देवी सिद्धदात्रीकौशल्य – दातृत्व, निर्मिती, नियोजनआजची दुर्गा - डॉ. योगिनी देशपांडेआदिशक्ती हिच खरी सृष्टीची निर्माणकर्ती आहे असे म्हटले जाते. मी स्वयंभू आहे, असे म्हणणाऱ्या देवांना तू कुणाच्या उदरातून जन्म घेतलास? असा सवाल करून निरुत्तर करणारी तीच ही...

वर्ष ४ थे – आठवी माळ: देवी महागौरी

वर्ष ४ थे – आठवी माळ: देवी महागौरी

आठवी माळ: देवी महागौरीकौशल्य – ज्ञानी, बुद्धिमानीआजची दुर्गा - माधुरी पाटीलस्त्री ही सृष्टीची शक्ती मानली जाते म्हणूनच या शक्तीचा नवरात्रीचे ९ दिवस जागर केला जातो. निसर्गानेही स्त्रीयांना विविध क्षमतांची देणगी दिली आहे. परंतु काही महिला घरच्या आणि मुलांच्या...

वर्ष ४ थे – सातवी माळ: देवी कालरात्री

वर्ष ४ थे – सातवी माळ: देवी कालरात्री

सातवी माळ: देवी कालरात्रीकौशल्य – शुभंकारी, बहुगुणीआजची दुर्गा: अनुराधाताई तांबोळकर'भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वैविध्य आहे. तसेच कला, आध्यात्म आणि विज्ञान हा आपल्या भारतीय पाककलेचा पाया आहे. इतकेच नाही तर भारतीय पाककलेमागे वैज्ञानिक सिद्धांत आहे...

वर्ष ४ थे – सहावी माळ: देवी कात्ययनी

वर्ष ४ थे – सहावी माळ: देवी कात्ययनी

सहावी माळ: देवी कात्ययनीकौशल्य – प्रतिकार, असुर-विनाशिनीआजची दुर्गा: राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या ठमाताई पवारकोणी विचारही केला नसेल की, कधी अंगणातील मातीत तर कधी भाकरीच्या पिठात आपल्या नाजूक बोटांनी अक्षरे उमटवणारी एक छोटी मुलगी भविष्यात राष्ट्रपती पुरस्काराने...

वर्ष ४ थे – पाचवी माळ: देवी स्कंदमाता

वर्ष ४ थे – पाचवी माळ: देवी स्कंदमाता

पाचवी माळ: देवी स्कंदमाताकौशल्य – निर्दोषपणा, धैर्य, करुणाआजची दुर्गा: डॉ. प्रमिला जरगनिसर्गाने स्त्रीला दिलेली सर्वात सुंदर देणगी म्हणजे मातृत्वाचा अधिकार. हा अधिकार सांभाळताना स्त्रीला सर्वांगाने निसर्गाशी जोडणारं तिचं एक तत्व म्हणजे करुणा. करुणा या तत्वामुळेच...

वर्ष ४ थे – चौथी माळ: देवी कुष्मांडा

वर्ष ४ थे – चौथी माळ: देवी कुष्मांडा

चौथी माळ: देवी कुष्मांडाकौशल्य – सर्जनशीलताआजची दुर्गा: सौ. वैशाली नीलेश गायकवाडस्त्रिला निसर्गदत्त किंवा नैसर्गिकरित्या एवढ्या बिरुदावल्या बहाल केल्या आहेत की, त्यामुळे खरंतर ती स्वतःच स्वतंत्ररित्या सगळ्या संसाराची, अखंड चराचराची, ब्रह्मांडाची पालनकर्ती आहे. म्हणूनच...

वर्ष ४ थे – तिसरी माळ: देवी चंद्रघंटा

वर्ष ४ थे – तिसरी माळ: देवी चंद्रघंटा

तिसरी माळ: देवी चंद्रघंटाकौशल्य – शांतता, सौम्यता, सजगताआजची दुर्गा: सौ. नयना विनय समहस्त्रबुद्धेप्रत्येक स्त्रीला स्वतःच्या हक्कांबाबत जागरुकता असली पाहिजे, तिचं तिच्या हक्कांबाबतचं भान हेच तिला समाजात स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरता मिळवून देऊ शकतं असे म्हणणारी आजची...

वर्ष ४ थे – दुसरी माळ: देवी ब्रम्हचारिणी

वर्ष ४ थे – दुसरी माळ: देवी ब्रम्हचारिणी

दुसरी माळ: देवी ब्रम्हचारिणीकौशल्य – संयम, तपश्चर्या, अविचलताआजची दुर्गा: सौ. श्वेता इनामदारकष्टाने आणि प्रामाणिक प्रयत्नांनी सर्वकाही मिळवता येतं असं म्हणणारी आणि Accident नंतरही शारीरिक त्रास आणि limitations वर मात करत यशस्वी वाटचाल करणारी आजची आपली दुर्गा.शारदीय...

वर्ष ४ थे – पहिली माळ: देवी शैलपुत्री

वर्ष ४ थे – पहिली माळ: देवी शैलपुत्री

पहिली माळ: देवी शैलपुत्रीकौशल्य – सामर्थ्य, धैर्यशारदीय नवरात्रौत्सवात माईडफुल मंत्राज जागर करीत आहे अशा नऊ महिलांचा ज्यांच्या तिमिरातून तेजाकडे जाण्याच्या प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळते आहे, आणि यापुढे देखील मिळत राहील.आजच्या सोशल मिडियाच्या विश्वात आपण अशा...

वर्ष ३ रे, मानसिक आजारांवर यशस्वी मात केलेल्या महिला,  वर्ष २०२२.

वर्ष ३ रे – नववी माळ – नवमी देवी – सिध्दीदात्री

वर्ष ३ रे – नववी माळ – नवमी देवी – सिध्दीदात्री

नववी माळ - नवमीदेवी - सिध्दीदात्रीकौशल्य - दातृत्व, निर्मिती , नियोजन आजची महिला: कीर्तिदा यशस्वी लढा : OCDलोकांसाठी निर्मिती करतांना स्वनिर्मिती गवसलेली किर्तिदाकीर्तिदा एक नामांकित Architect. तिच्या कामाच्या quality साठी , वेळेवर प्रोजेक्ट complete करण्यासाठी...

वर्ष ३ रे- आठवी माळ – अष्टमी देवी – महागौरी

वर्ष ३ रे- आठवी माळ – अष्टमी देवी – महागौरी

आठवी माळ - अष्टमीदेवी - महागौरीकौशल्य - ज्ञानी, बुद्धिमत्ता आजची महिला: अनामिका यशस्वी लढा : Bipolar Disorderद्वंद्व.. स्वतःच्या सुखदायक आणि क्लेशदायक वागणुकीचे...द्वंद्व.. सामान्य अस्तित्वासाठीचे...उच्च आर्थिक सामाजिक घरातून असलेली अनामिका, कॉन्वेंट शाळेत शिक्षण...

वर्ष ३ रे – सातवी माळ : सप्तमी देवी : कालरात्री

वर्ष ३ रे – सातवी माळ : सप्तमी देवी : कालरात्री

सातवी माळ : सप्तमीदेवी : कालरात्रीकौशल्य: शुभंकारी, बहुगुणी आजची महिला: पूजा यशस्वी लढा : मतिमंदत्वाशीमतिमंद समजणाऱ्या लोकांची स्व-कर्तुत्वाने मति गुंग करणारी पूजा...नक्की वाचा कहाणी अहुआयामी पूजाची..पूजाच्या वेळेस पूजाच्या आईची Forceps Delivery झाली. चिमटा लावताना...

वर्ष ३ रे – सहावी माळ : षष्टी देवी : कात्यायनी

वर्ष ३ रे – सहावी माळ : षष्टी देवी : कात्यायनी

सहावी माळ : षष्टीदेवी : कात्यायनीकौशल्य: प्रतिकार, असुर विनाशनी आजची महिला: जागृती, यशस्वी लढा : चुकीच्या निदानाशी."लोक काय म्हणतील" ह्या Stigma विरुद्ध लढा..अस म्हणतात घरातील वातावरण , विचारसरणी , संस्कार, रितीभाती, आपला समाज , परिस्थिती या सगळ्या घटकांचा आपल्या...

वर्ष ३ रे – पाचवी माळ : पंचमी देवी : स्कंदमाता

वर्ष ३ रे – पाचवी माळ : पंचमी देवी : स्कंदमाता

पाचवी माळ : पंचमीदेवी : स्कंदमाताकौशल्य: करुणा, निर्दोषपणा, धैर्य आजची महिला: सारा, यशस्वी लढा : Cerebral Palsyवय लहान पण धैर्य महान. आजची कहाणी साराची ,जिद्दीची, धैर्याची, आणि असीम संयमाची.वय लहान पण धैर्य महान. आजची कहाणी साराची ,जिद्दीची, धैर्याची, आणि असीम...

वर्ष ३ रे – चौथी माळ – चतुर्थी देवी – कुष्मांडा

वर्ष ३ रे – चौथी माळ – चतुर्थी देवी – कुष्मांडा

चौथी माळ - चतुर्थी देवी - कुष्मांडाकौशल्य – सर्जनशीलता आजची महिला: शर्मिला, यशस्वी लढा : Histrionic Personality Disorderशर्मिला ही आई-वडिलांची एकुलतिएक मुलगी. लहानपणापासून शर्मिलेला कलेची खूप आवड. शर्मिला चिकण मातीपासून वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू बनवण्यात खूप गुंग...

वर्ष ३ रे – तिसरी माळ – तृतीया : देवी – चंद्रघंटा

वर्ष ३ रे – तिसरी माळ – तृतीया : देवी – चंद्रघंटा

तिसरी माळ - तृतीयादेवी - चंद्रघंटाकौशल्य - शांतता, सौम्यता, सजगताआजची महिला: अनुजा , यशस्वी लढा : Anorexia - Eating Disorderअनुजा लहानपणापासूनच दिसायला एकदम गुबगुबीत. हेल्दी बेबी म्हणून घरामध्ये प्रसिद्ध. जस जशी अनुजा मोठी होऊन college ला जायला लागली तिच्या behavior...

वर्ष ३ रे – दुसरी माळ देवी – ब्रह्मचारिणी

वर्ष ३ रे – दुसरी माळ देवी – ब्रह्मचारिणी

दुसरी माळदेवी - ब्रह्मचारिणीकौशल्य - संयम, तपश्चर्या, अविचलताआजची महिला: एक अनामिका, यशस्वी लढा : Addiction आणि Depressionती तशी उच्च मध्मवर्गीय कुटुंबातील सामान्य मुलगी होती.घरची आर्थिक परिस्थिती चांगलीच होती. 4 जणांचे चौकोनी कुटुंब. आई, बाबा, मोठी बहीण आणि ही स्वतः....

वर्ष ३ रे – पहिली माळ: देवी शैलपुत्री

वर्ष ३ रे – पहिली माळ: देवी शैलपुत्री

पहिली माळ: देवी शैलपुत्रीकौशल्य – सामर्थ्य , धैर्यमन आणि महिला हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या सारख्या मला भासतात.महिला ही टोकाची हळव्या मनाची पण असू शकते आणि टोकाची कणखर मनाची पण असू शकते.पण महिलेच्या मनाकडे आपण किती लक्ष देतो, महिला तरी स्वतः कडे किती लक्ष...

वर्ष २ रे, कर्तुत्ववान महिला,  वर्ष २०२१.

वर्ष २ रे – नवमी – सिद्धिदात्री देवी

वर्ष २ रे – नवमी – सिद्धिदात्री देवी

नवमी - सिद्धिदात्री देवी कौशल्य – दातृत्व, निर्मिती, नियोजन आज जाणून घेऊया “प्रज्ञा पोंक्षे” यांना, ज्यांनी “Her Highnest” संकल्पनेतून स्वतःच्या घराचेच नाहीतर समस्त स्त्रियांच्या स्वतःच्या हक्काच्या घराचे, स्त्रीच्या खर्या अर्थाने Independence चे स्वप्न बघितले...

वर्ष २ रे – अष्टमी – महागौरी

वर्ष २ रे – अष्टमी – महागौरी

अष्टमी - महागौरी कौशल्य : ज्ञानी , बुद्धिमत्ताविद्वत्ता, ज्ञान, कर्तृत्व आणि सामाजिक भान यांचा अनोखा मिलाफ असणाऱ्या "सौ स्नेहल अजय दिक्षित" या आपल्या आजच्या मानकरी आहेत. त्यांच्या बद्दल आपण जाणून घेऊया.आपण नेहमीच लक्ष्मी बरोबरच सरस्वती ची विद्येची पूजा करतो. आजच्या...

वर्ष २ रे – सप्तमी – कालरात्री

वर्ष २ रे – सप्तमी – कालरात्री

सप्तमी - कालरात्री कौशल्य - शुभंकारी, बहुगुणी आज जाणून घेऊया एक प्रेमळ,सहृद व्यक्तिमत्व, एक महत्वाकांक्षी आणि यशस्वी, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत महिला उद्योजिका "सुचेता आचार्य".देवी कालरात्री ही संकट मोचक आहे. नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारी, असुरांचा वध...

वर्ष २ रे – षष्ठी: देवी कात्यायनी

वर्ष २ रे – षष्ठी: देवी कात्यायनी

षष्ठी: देवी कात्यायनी कौशल्य - प्रतिकार, असुरविनाशनी आज जाणून घेऊया एका असुर मर्दिनीला, "ॲडव्होकेट मनीषा तुळपुळे" यांना, ज्यांनी लहान मुलांसाठी, महिलांसाठी अनेक प्रकारे लढे देऊन, त्यांना सुद्धा अपप्रवृत्ती रुपी राक्षसाचा प्रतिकार करायला, विनाश करायला सक्षम केले...

वर्ष २ रे – पंचमी – देवी स्कंदमाता

वर्ष २ रे – पंचमी – देवी स्कंदमाता

पंचमी - देवी स्कंदमाता कौशल्य - करुणा, निर्दोषपणा, धैर्य आज जाणून घेऊया एका अद्भुत व्यक्तिमत्वाची, एका अनोख्या मातेची, अमूल्य जीवनसूत्रांच्या Storyteller ची, “रेणूताई गावस्करांची”Renu Gavaskarदेवी स्कंदमाता हे इच्छापूर्ती करणारे रूप मानले जाते. ते माता स्वरूप आहे....

वर्ष २ रे – चतुर्थी : कृष्मांडा

वर्ष २ रे – चतुर्थी : कृष्मांडा

चतुर्थी : कृष्मांडा कौशल्य - सृजनशीलता (Creativity) सर्जनशीलता (Creativity) – आज जाणून घेऊया एका Creative व्यक्तिमत्वाबद्दल, "निकिता असोदेकर भागवत", Nikita Asodekar-bhagwat, ज्या कवयत्री, कॉपी राईटर, लेखिका, निवेदक आणि अश्या अनेक भूमिकांमधून प्रसिद्ध आहेत.आजच्या दिवशी...

वर्ष २ रे – तृतीया: चंद्रघंटा

वर्ष २ रे – तृतीया: चंद्रघंटा

तृतीया: चंद्रघंटा कौशल्य - शांतता, सौम्यता, सजगता आज जाणून घेऊया असेच एक अनोखे व्यक्तिमत्व 3x TEDx Speaker and Founder of LAJA - “रिद्धी दोशी पटेल”देवी चंद्रघंटा चे रूप सौम्यता, शांतता दर्शवते. भारतीय महिलांमध्ये देखील देवी चंद्रघंटेचा अंश आढळून येतो. ती शांतपणे,...

वर्ष २ रे – द्वितीया – ब्रह्मचारिणी

वर्ष २ रे – द्वितीया – ब्रह्मचारिणी

द्वितीया - ब्रह्मचारिणी कौशल्य - संयम, तपश्चर्या, अविचलता संयम, तपश्चर्या आणि अविचलता... आज जाणून घेऊया एक तपश्चर्या, एक अनोखे व्यक्तिमत्व -“डॉ प्राजक्ता-बोराडे कोळपकर”स्त्री म्हंटले की सर्वात आधी आपल्यासमोर उभे राहतो तो गुण म्हणजे संयम.ती जेवढ्या संयमाने (Patiently)...

वर्ष २ रे – पहिली माळ: प्रतिपदा: देवी शैलपुत्री

वर्ष २ रे – पहिली माळ: प्रतिपदा: देवी शैलपुत्री

पहिली माळ: प्रतिपदा: देवी शैलपुत्रीकौशल्य: सामर्थ्य, धैर्यप्रत्येक महिलेत उपजतच काही गुण असतात.. त्यातील काही गुण म्हणजे सामर्थ्य आणि धैर्य. ती स्वतःबद्दल आलेल्या, व्यवसायात आलेल्या, तसेच घर - आप्तेष्ट यांच्या संदर्भातील कठीण प्रसंगांना अत्यंत धीराने - धैर्याने...

वर्ष १ ले महिला आणि कौशल्य, वर्ष २०२०.

वर्ष १ ले – नववी माळ – नवमी

वर्ष १ ले – नववी माळ – नवमी

नववी माळ - नवमीदेवी - सिद्धिदात्रीकौशल्य - दातृत्व, निर्मिती, नियोजनसिद्धिदात्री देवी च्या आराधनेने भगवान महादेवांना 8 सिद्धींची प्राप्ती झाली होती असे सांगतात. यात अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या सिद्धींचा समावेश होतो....

वर्ष १ ले – आठवी माळ – अष्टमी

वर्ष १ ले – आठवी माळ – अष्टमी

आठवी माळ - अष्टमीदेवी - महागौरीकौशल्य - ज्ञानी, बुद्धिमत्तादेवी महागौरी, धन - ऐश्वर्य प्रदायिनी, चैतन्यमयी, शारीरिक, मानसिक आणि सांसारिक तापाचे हरण करणारी आहे. पूर्व पापांचे निराकरण करणारी आहे.आपण नेहमीच लक्ष्मी बरोबरच सरस्वती ची विद्येची पूजा करतो. महागौरी प्रमाणे...

वर्ष १ ले – सातवी माळ – सप्तमी

वर्ष १ ले – सातवी माळ – सप्तमी

सातवी माळ - सप्तमीदेवी - कालरात्रीकौशल्य - शुभंकारी, बहुगुणीशुभंकारी , नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारी, संकट मोचक, बहुगुणीदेवी कालरात्री ही संकट मोचक आहे. नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारी, असुरांचा वाढ करणारी आहे. दिसायला अक्राळ विक्राळ असली तरी प्रेमळ आहे.भारतीय स्त्री...

वर्ष १ ले – सहावी माळ – षष्टी

वर्ष १ ले – सहावी माळ – षष्टी

सहावी माळ - षष्टीदेवी - कात्यायनीकौशल्य - प्रतिकार-असुर विनाशनीदेवी कात्यायनी ही महिषासूर मर्दिनी म्हणून प्रसिद्ध आहे. महिषासूर नामक असुरचा देवींनी वध केला.आपल्या समाजात अनेक अश्या महिला आहेत ज्यांनी समाजातील अनेक अपप्रवृत्तीच्या विरोधात जाऊन, प्रसंगी त्यांचा नाश,...

वर्ष १ ले – पाचवी माळ – पंचमी

वर्ष १ ले – पाचवी माळ – पंचमी

पाचवी माळ - पंचमीदेवी - स्कंदमाताकौशल्य - निर्दोषपणा, धैर्य, करुणादेवी स्कंदमाता हे इच्छापूर्ती करणारे रूप मानले जाते. ते माता स्वरूप आहे. त्यामुळे दयाभाव, करूणा, निर्मळ प्रेम हे सगळे भाव तिच्या रुपात आपसूकच येतात.स्त्री सुद्धा जेव्हा माता या भूमिकेत येते तेव्हा ती...

वर्ष १ ले- चौथी माळ – चतुर्थी

वर्ष १ ले- चौथी माळ – चतुर्थी

चौथी माळ - चतुर्थीदेवी - कुष्मांडाकौशल्य - सर्जनशीलतादेवी कुष्मांडा ने स्वतःच्या सुहास्याने - स्मित हास्याने या सृष्टीची निर्मिती केली अशी मान्यता आहे. ती निर्मिती करतांना सृष्टीतील सर्व अंगांचा , सर्व घटकांचा यथायोग्य विचार झाला आहे. सर्व घटकांसाठी समान प्रयोजन केले....

वर्ष १ ले- तिसरी माळ – तृतीया

वर्ष १ ले- तिसरी माळ – तृतीया

तिसरी माळ - तृतीयादेवी - चंद्रघंटाकौशल्य - शांतता, सौम्यता, सजगतादेवी चंद्रघंटा चे रूप सौम्यता, शांतता दर्शवते.तिच्या हातात तलवार, गदा, धनुष्यबाण इ अस्त्र-शस्त्र आहेत. तसेच कमळ आणि कमंडलू देखील आहे. जशी ती शांतीसाठी प्रसिद्ध आहे तशीच राक्षसांचा नाश करण्यासाठी प्रसिद्ध...

वर्ष १ ले – दुसरी माळ – द्वितीया

वर्ष १ ले – दुसरी माळ – द्वितीया

दुसरी माळ - द्वितीयादेवी - ब्रह्मचारिणीकौशल्य - संयम, तपश्चर्या, अविचलताआपण म्हणतो ना की स्त्री ने ठरवली एखादी गोष्ट की ती पूर्णत्वास नेतेच.अनेक कौशल्य तिला स्त्रीत्वा बरोबरच उपजतच मिळालेली असतात. त्यात संयम आणि तपश्चर्या ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने दिसून येतात.महिला...

वर्ष १ ले – पहिली माळ – प्रतिपदा

वर्ष १ ले – पहिली माळ – प्रतिपदा

पहिली माळ - प्रतिपदादेवी - शैलपुत्रीकौशल्य - सामर्थ्य , धैर्य प्रत्येक महिलेत उपजतच काही गुण असतात.. त्यातील काही गुण म्हणजे सामर्थ्य आणि धैर्य. ती स्वतःबद्दल आलेल्या, व्यवसायात आलेल्या, तसेच घर - आप्तेष्ट यांच्या संदर्भातील कठीण प्रसंगांना अत्यंत धीराने - धैर्याने...

Let’s Start Something new
Say Hello!

Contact us for any of your Queries regarding Mental Stress