नमस्कार मंडळी , मी लिहिलेल्या सुप्त मन आणि जागृत मन या पोस्टवर मला personal वर भरघोस प्रतिसाद दिल्या बद्दल मी सगळयांचे मनापासून आभार मानते. जेव्हा मला सुप्त इच्छांची लिस्ट येत होत्या त्याच बरोबर काही प्रश्नही विचारले गेले जसे, काय लिहायचं आहे ह्या मध्ये ? माझी लिस्ट...
काय मंडळी कसे आहात? Lockdown enjoy करताय ना ?? का संपण्याची वाट बघताय ?? कुठे गुंतवलाय वेळ ?? काय काय केलं मागच्या २१-२२ दिवसात ? टाळ्या वाजवल्या असतील , दिवे लावले असतील..नवीन पदार्थ try केले असतील..चला तर हि positivity घेऊन जरा डोकावूं आपल्या सुप्त मनात.. काय आहे हे...
परवा माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता.. सहजच गप्पा मारायला फोन केला म्हणाली..पण बोलता बोलता लक्षात आले की काहीतरी गडबड आहे..तिला थोडे खोदून विचारले तेव्हा ती म्हणाली सध्या सगळं नकारात्मक झालय बघ वातावरण. काही सुचतच नाहीये. आपण परत कधी भेटू ? कधी सगळं व्यवस्थित होईल ?...
नमस्कार , आपण नेहेमी कुठले ना कुठले दिवस celebrete करत असतो, जसं Mother’s Day किंवा Father’s Day, Womens’ Day, आणि त्या त्या दिवसाबाद्दलच त्याचं महत्व जाणून घेऊन त्याची माहिती घेत असतो. अगदी ह्याच पद्धतीने Mental Health Aweraness साठी प्रत्येक महिन्यात देखील वेगवेगळे...
परत झालेल्या लॉकडाऊन मुळे लोकांच्या मनामध्ये भीतीची भावना निर्माण झालेली आहे. या महामारीमुळे आपल्या मानसिक आरोग्यावर दूरगामी परिणाम झालेले आढळून येतायेत. यामध्ये लहान मुलांपासून वयस्कांपर्यंत कुठलाही वयोगट सुटलेला नाहीये. वर्षभरापूर्वीचा लॉकडाऊन आणि आत्ताचा लॉकडाऊन...