चार लोक काय म्हणतील??? तुम्ही कपड्याच्या दुकानात जाऊन तिथे डिटर्जंट पावडर मागितली आहे का किंवा महागातील खूप मोठी कार घेऊन पेट्रोल पंपावर जाऊन त्यामध्ये फक्त पन्नास रुपयाचा पेट्रोल भरा असं सांगितल्यावर त्या माणसाने तुम्हाला विचित्र लूक दिलाय का ?एखादा फळाला किंवा...