दुसरी माळदेवी – ब्रह्मचारिणीकौशल्य – संयम, तपश्चर्या, अविचलताआजची महिला: एक अनामिका, यशस्वी लढा : Addiction आणि Depressionती तशी उच्च मध्मवर्गीय कुटुंबातील सामान्य मुलगी होती.घरची आर्थिक परिस्थिती चांगलीच होती. 4 जणांचे चौकोनी कुटुंब. आई, बाबा, मोठी बहीण...
पहिली माळ: देवी शैलपुत्रीकौशल्य – सामर्थ्य , धैर्यमन आणि महिला हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या सारख्या मला भासतात.महिला ही टोकाची हळव्या मनाची पण असू शकते आणि टोकाची कणखर मनाची पण असू शकते.पण महिलेच्या मनाकडे आपण किती लक्ष देतो, महिला तरी स्वतः कडे किती लक्ष...
नवमी – सिद्धिदात्री देवी कौशल्य – दातृत्व, निर्मिती, नियोजन आज जाणून घेऊया “प्रज्ञा पोंक्षे” यांना, ज्यांनी “Her Highnest” संकल्पनेतून स्वतःच्या घराचेच नाहीतर समस्त स्त्रियांच्या स्वतःच्या हक्काच्या घराचे, स्त्रीच्या खर्या अर्थाने Independence चे स्वप्न बघितले...
अष्टमी – महागौरी कौशल्य : ज्ञानी , बुद्धिमत्ताविद्वत्ता, ज्ञान, कर्तृत्व आणि सामाजिक भान यांचा अनोखा मिलाफ असणाऱ्या “सौ स्नेहल अजय दिक्षित” या आपल्या आजच्या मानकरी आहेत. त्यांच्या बद्दल आपण जाणून घेऊया.आपण नेहमीच लक्ष्मी बरोबरच सरस्वती ची विद्येची...
सप्तमी – कालरात्री कौशल्य – शुभंकारी, बहुगुणी आज जाणून घेऊया एक प्रेमळ,सहृद व्यक्तिमत्व, एक महत्वाकांक्षी आणि यशस्वी, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत महिला उद्योजिका “सुचेता आचार्य”.देवी कालरात्री ही संकट मोचक आहे. नकारात्मक ऊर्जा नष्ट...