पहिली माळ: प्रतिपदा: देवी शैलपुत्रीकौशल्य: सामर्थ्य, धैर्यप्रत्येक महिलेत उपजतच काही गुण असतात.. त्यातील काही गुण म्हणजे सामर्थ्य आणि धैर्य. ती स्वतःबद्दल आलेल्या, व्यवसायात आलेल्या, तसेच घर – आप्तेष्ट यांच्या संदर्भातील कठीण प्रसंगांना अत्यंत धीराने –...
नववी माळ – नवमीदेवी – सिद्धिदात्रीकौशल्य – दातृत्व, निर्मिती, नियोजनसिद्धिदात्री देवी च्या आराधनेने भगवान महादेवांना 8 सिद्धींची प्राप्ती झाली होती असे सांगतात. यात अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या सिद्धींचा...
आठवी माळ – अष्टमीदेवी – महागौरीकौशल्य – ज्ञानी, बुद्धिमत्तादेवी महागौरी, धन – ऐश्वर्य प्रदायिनी, चैतन्यमयी, शारीरिक, मानसिक आणि सांसारिक तापाचे हरण करणारी आहे. पूर्व पापांचे निराकरण करणारी आहे.आपण नेहमीच लक्ष्मी बरोबरच सरस्वती ची विद्येची पूजा...
सातवी माळ – सप्तमीदेवी – कालरात्रीकौशल्य – शुभंकारी, बहुगुणीशुभंकारी , नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारी, संकट मोचक, बहुगुणीदेवी कालरात्री ही संकट मोचक आहे. नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारी, असुरांचा वाढ करणारी आहे. दिसायला अक्राळ विक्राळ असली तरी प्रेमळ...
सहावी माळ – षष्टीदेवी – कात्यायनीकौशल्य – प्रतिकार-असुर विनाशनीदेवी कात्यायनी ही महिषासूर मर्दिनी म्हणून प्रसिद्ध आहे. महिषासूर नामक असुरचा देवींनी वध केला.आपल्या समाजात अनेक अश्या महिला आहेत ज्यांनी समाजातील अनेक अपप्रवृत्तीच्या विरोधात जाऊन,...