आठवी माळ: देवी महागौरीकौशल्य – ज्ञानी, बुद्धिमानीआजची दुर्गा – माधुरी पाटीलस्त्री ही सृष्टीची शक्ती मानली जाते म्हणूनच या शक्तीचा नवरात्रीचे ९ दिवस जागर केला जातो. निसर्गानेही स्त्रीयांना विविध क्षमतांची देणगी दिली आहे. परंतु काही महिला घरच्या आणि मुलांच्या...
सातवी माळ: देवी कालरात्रीकौशल्य – शुभंकारी, बहुगुणीआजची दुर्गा: अनुराधाताई तांबोळकर’भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वैविध्य आहे. तसेच कला, आध्यात्म आणि विज्ञान हा आपल्या भारतीय पाककलेचा पाया आहे. इतकेच नाही तर भारतीय पाककलेमागे वैज्ञानिक सिद्धांत आहे...
सहावी माळ: देवी कात्ययनीकौशल्य – प्रतिकार, असुर-विनाशिनीआजची दुर्गा: राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या ठमाताई पवारकोणी विचारही केला नसेल की, कधी अंगणातील मातीत तर कधी भाकरीच्या पिठात आपल्या नाजूक बोटांनी अक्षरे उमटवणारी एक छोटी मुलगी भविष्यात राष्ट्रपती पुरस्काराने...
पाचवी माळ: देवी स्कंदमाताकौशल्य – निर्दोषपणा, धैर्य, करुणाआजची दुर्गा: डॉ. प्रमिला जरगनिसर्गाने स्त्रीला दिलेली सर्वात सुंदर देणगी म्हणजे मातृत्वाचा अधिकार. हा अधिकार सांभाळताना स्त्रीला सर्वांगाने निसर्गाशी जोडणारं तिचं एक तत्व म्हणजे करुणा. करुणा या तत्वामुळेच...
चौथी माळ: देवी कुष्मांडाकौशल्य – सर्जनशीलताआजची दुर्गा: सौ. वैशाली नीलेश गायकवाडस्त्रिला निसर्गदत्त किंवा नैसर्गिकरित्या एवढ्या बिरुदावल्या बहाल केल्या आहेत की, त्यामुळे खरंतर ती स्वतःच स्वतंत्ररित्या सगळ्या संसाराची, अखंड चराचराची, ब्रह्मांडाची पालनकर्ती आहे. म्हणूनच...