तिसरी माळ: देवी चंद्रघंटाकौशल्य – शांतता, सौम्यता, सजगताआजची दुर्गा: सौ. नयना विनय समहस्त्रबुद्धेप्रत्येक स्त्रीला स्वतःच्या हक्कांबाबत जागरुकता असली पाहिजे, तिचं तिच्या हक्कांबाबतचं भान हेच तिला समाजात स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरता मिळवून देऊ शकतं असे म्हणणारी आजची...
दुसरी माळ: देवी ब्रम्हचारिणीकौशल्य – संयम, तपश्चर्या, अविचलताआजची दुर्गा: सौ. श्वेता इनामदारकष्टाने आणि प्रामाणिक प्रयत्नांनी सर्वकाही मिळवता येतं असं म्हणणारी आणि Accident नंतरही शारीरिक त्रास आणि limitations वर मात करत यशस्वी वाटचाल करणारी आजची आपली दुर्गा.शारदीय...
पहिली माळ: देवी शैलपुत्रीकौशल्य – सामर्थ्य, धैर्यशारदीय नवरात्रौत्सवात माईडफुल मंत्राज जागर करीत आहे अशा नऊ महिलांचा ज्यांच्या तिमिरातून तेजाकडे जाण्याच्या प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळते आहे, आणि यापुढे देखील मिळत राहील.आजच्या सोशल मिडियाच्या विश्वात आपण अशा...
नववी माळ – नवमीदेवी – सिध्दीदात्रीकौशल्य – दातृत्व, निर्मिती , नियोजन आजची महिला: कीर्तिदा यशस्वी लढा : OCDलोकांसाठी निर्मिती करतांना स्वनिर्मिती गवसलेली किर्तिदाकीर्तिदा एक नामांकित Architect. तिच्या कामाच्या quality साठी , वेळेवर प्रोजेक्ट complete...
आठवी माळ – अष्टमीदेवी – महागौरीकौशल्य – ज्ञानी, बुद्धिमत्ता आजची महिला: अनामिका यशस्वी लढा : Bipolar Disorderद्वंद्व.. स्वतःच्या सुखदायक आणि क्लेशदायक वागणुकीचे…द्वंद्व.. सामान्य अस्तित्वासाठीचे…उच्च आर्थिक सामाजिक घरातून असलेली अनामिका,...