वर्ष ३ रे – सातवी माळ : सप्तमी देवी : कालरात्री

वर्ष ३ रे – सातवी माळ : सप्तमी देवी : कालरात्री

सातवी माळ : सप्तमीदेवी : कालरात्रीकौशल्य: शुभंकारी, बहुगुणी आजची महिला: पूजा यशस्वी लढा : मतिमंदत्वाशीमतिमंद समजणाऱ्या लोकांची स्व-कर्तुत्वाने मति गुंग करणारी पूजा…नक्की वाचा कहाणी अहुआयामी पूजाची..पूजाच्या वेळेस पूजाच्या आईची Forceps Delivery झाली. चिमटा...
वर्ष ३ रे – सहावी माळ : षष्टी देवी : कात्यायनी

वर्ष ३ रे – सहावी माळ : षष्टी देवी : कात्यायनी

सहावी माळ : षष्टीदेवी : कात्यायनीकौशल्य: प्रतिकार, असुर विनाशनी आजची महिला: जागृती, यशस्वी लढा : चुकीच्या निदानाशी.”लोक काय म्हणतील” ह्या Stigma विरुद्ध लढा..अस म्हणतात घरातील वातावरण , विचारसरणी , संस्कार, रितीभाती, आपला समाज , परिस्थिती या सगळ्या घटकांचा...
वर्ष ३ रे – पाचवी माळ : पंचमी देवी : स्कंदमाता

वर्ष ३ रे – पाचवी माळ : पंचमी देवी : स्कंदमाता

पाचवी माळ : पंचमीदेवी : स्कंदमाताकौशल्य: करुणा, निर्दोषपणा, धैर्य आजची महिला: सारा, यशस्वी लढा : Cerebral Palsyवय लहान पण धैर्य महान. आजची कहाणी साराची ,जिद्दीची, धैर्याची, आणि असीम संयमाची.वय लहान पण धैर्य महान. आजची कहाणी साराची ,जिद्दीची, धैर्याची, आणि असीम...
वर्ष ३ रे – चौथी माळ – चतुर्थी देवी – कुष्मांडा

वर्ष ३ रे – चौथी माळ – चतुर्थी देवी – कुष्मांडा

चौथी माळ – चतुर्थी देवी – कुष्मांडाकौशल्य – सर्जनशीलता आजची महिला: शर्मिला, यशस्वी लढा : Histrionic Personality Disorderशर्मिला ही आई-वडिलांची एकुलतिएक मुलगी. लहानपणापासून शर्मिलेला कलेची खूप आवड. शर्मिला चिकण मातीपासून वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू बनवण्यात...
वर्ष ३ रे – तिसरी माळ – तृतीया : देवी – चंद्रघंटा

वर्ष ३ रे – तिसरी माळ – तृतीया : देवी – चंद्रघंटा

तिसरी माळ – तृतीयादेवी – चंद्रघंटाकौशल्य – शांतता, सौम्यता, सजगताआजची महिला: अनुजा , यशस्वी लढा : Anorexia – Eating Disorderअनुजा लहानपणापासूनच दिसायला एकदम गुबगुबीत. हेल्दी बेबी म्हणून घरामध्ये प्रसिद्ध. जस जशी अनुजा मोठी होऊन college ला जायला...