वर्ष १ ले – पाचवी माळ – पंचमी

वर्ष १ ले – पाचवी माळ – पंचमी

पाचवी माळ – पंचमीदेवी – स्कंदमाताकौशल्य – निर्दोषपणा, धैर्य, करुणादेवी स्कंदमाता हे इच्छापूर्ती करणारे रूप मानले जाते. ते माता स्वरूप आहे. त्यामुळे दयाभाव, करूणा, निर्मळ प्रेम हे सगळे भाव तिच्या रुपात आपसूकच येतात.स्त्री सुद्धा जेव्हा माता या भूमिकेत...
वर्ष १ ले- चौथी माळ – चतुर्थी

वर्ष १ ले- चौथी माळ – चतुर्थी

चौथी माळ – चतुर्थीदेवी – कुष्मांडाकौशल्य – सर्जनशीलतादेवी कुष्मांडा ने स्वतःच्या सुहास्याने – स्मित हास्याने या सृष्टीची निर्मिती केली अशी मान्यता आहे. ती निर्मिती करतांना सृष्टीतील सर्व अंगांचा , सर्व घटकांचा यथायोग्य विचार झाला आहे. सर्व...
वर्ष १ ले- तिसरी माळ – तृतीया

वर्ष १ ले- तिसरी माळ – तृतीया

तिसरी माळ – तृतीयादेवी – चंद्रघंटाकौशल्य – शांतता, सौम्यता, सजगतादेवी चंद्रघंटा चे रूप सौम्यता, शांतता दर्शवते.तिच्या हातात तलवार, गदा, धनुष्यबाण इ अस्त्र-शस्त्र आहेत. तसेच कमळ आणि कमंडलू देखील आहे. जशी ती शांतीसाठी प्रसिद्ध आहे तशीच राक्षसांचा नाश...
वर्ष १ ले – दुसरी माळ – द्वितीया

वर्ष १ ले – दुसरी माळ – द्वितीया

दुसरी माळ – द्वितीयादेवी – ब्रह्मचारिणीकौशल्य – संयम, तपश्चर्या, अविचलताआपण म्हणतो ना की स्त्री ने ठरवली एखादी गोष्ट की ती पूर्णत्वास नेतेच.अनेक कौशल्य तिला स्त्रीत्वा बरोबरच उपजतच मिळालेली असतात. त्यात संयम आणि तपश्चर्या ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने...
वर्ष १ ले – पहिली माळ – प्रतिपदा

वर्ष १ ले – पहिली माळ – प्रतिपदा

पहिली माळ – प्रतिपदादेवी – शैलपुत्रीकौशल्य – सामर्थ्य , धैर्य प्रत्येक महिलेत उपजतच काही गुण असतात.. त्यातील काही गुण म्हणजे सामर्थ्य आणि धैर्य. ती स्वतःबद्दल आलेल्या, व्यवसायात आलेल्या, तसेच घर – आप्तेष्ट यांच्या संदर्भातील कठीण प्रसंगांना...